सोन्याने दिला ६३ टक्क्यांचा तर चांदीचा तीनपट परतावा
रविवार दि. २६ एप्रिलच्या दैनिक नवराष्ट्रमध्ये प्रसिद्ध झालेला प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा ” सोन्या चांदीच्या परताव्यावरील”विशेष आर्थिक लेख … भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक धातू म्हणून नव्हे, तर समृद्धी आणि…