रविवार दि. 8 मार्च च्या दै. नवराष्ट्रमध्ये प्रसिद्ध झालेला प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष आर्थिक लेख.
“राज्याच्या आर्थिक शिस्तीकडे मुख्यमंत्र्यांचा‘ कानाडोळा “ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये 2026-27 या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. आर्थिक शिस्तीच्या दृष्टिकोनातून त्याचा केलेला ऊहापोह… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…